Isabgol Farming : काय सांगता! कोरडवाहू भागात देखील इसबगोल लागवड शक्य, महाराष्ट्रात पण लागवड करता येते, इसबगोल लागवडीची शास्त्रीय पद्धत वाचा
Isabgol Farming : इसबगोलची शेती (farming) शेतकऱ्यांना (farmer) कमी वेळेत जास्त उत्पन्न (farmer income) देणारी सिद्ध ठरणार आहे. मित्रांनो खरे पाहाता अलीकडे भारत वर्षात औषधी वनस्पतींच्या (medicinal crop) शेतीकडे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात वळले आहेत. इसबगोल देखील एक औषधी वनस्पती आहे. औषधी वनस्पती (medicinal plant farming) म्हणून याची लागवड भारतातील गुजरात या राज्यात सर्वाधिक केली … Read more