“आपापसातील बंधुभाव कमी करण्याचे वक्तव्य करणे योग्य नाही”

मुंबई : राज्यत सध्या भोंग्याचे राजकारण सुरु आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इस्लाम जिमखाना (Islam Gymkhana) येथे इफ्तार पार्टीचे (Iftar party) आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. मनसे (MNS) अध्यक्ष … Read more