Free Calls : अनेकांना धक्का ..! आता व्हॉट्सअॅप, एफबी, इन्स्टाग्रामवरही कॉलसाठी मोजावे लागणार पैसे ; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Free Calls : व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबुक(Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि इतर अॅप्स (other apps) यूजर्सला जे अगदी मोफत कॉल (free calls) करण्याची परवानगी देतात. मात्र आता जर ट्रायचा प्रस्ताव लागू झाला तर लवकरच तुम्हाला या कॉल साठी पैसे मोजावे लागणार आहे. द इकॉनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, दूरसंचार विभागाने (DoT) भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ला इंटरनेट-आधारित कॉल्सचे … Read more