Gold-Silver Prices: सोन्यात गुंतवणूक करण्याचा हाच आहे परफेक्ट टाइमिंग! वाचा सध्याचे सोन्याचे दर आणि काय स्थिती आहे वायदे बाजारांची?
Gold-Silver Prices:- जागतिक पातळीवर ज्याही काही महत्त्वाच्या घटना घडतात त्याचा सरळ परिणाम हा अनेक प्रकारच्या जागतिक बाजारपेठेवर होत असतो. त्याचे प्रत्यंतर आपल्याला प्रत्येकदा येताना दिसून येते. जेव्हा रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडाला होता तेव्हा पेट्रोल आणि डिझेल पासून ते सोयाबीन सारख्या शेतीमालाच्या बाजारभावावर देखील त्याचे परिणाम दिसायला लागले होते. अगदी त्याच पद्धतीने जर … Read more