Gold-Silver Rate Today: इस्रायल-हमास युद्धाचा सोने-चांदी बाजारभावावर परिणाम! सोने चांदीच्या दरात तब्बल इतकी वाढ

gold-silver rate today

Gold-Silver Rate Today:- सध्या जागतिक पातळीवर इस्राईल आणि हमास यांच्यात युद्धाची परिस्थिती उद्भवल्यामुळे याचे परिणाम हे जागतिक बाजारपेठेवर दिसून येत असून सोने चांदीचे बाजारपेठेवर देखील याचा परिणाम पाहायला मिळत आहे. अनेक प्रकारच्या व्यापारांवर देखील याचा परिणाम होत असून सोने चांदीच्या मार्केटवर देखील याचा परिणाम दिसून येत असून सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या शुक्रवारपासून … Read more