Upcoming IPO : आयपीओ खरेदीसाठी व्हा सज्ज! पुढील महिन्यात उघडणार सौरऊर्जेपासून ते आयटी कंपनीचे आयपीओ, पहा सविस्तर
Upcoming IPO : तुम्हीही आयपीओ खरेदीसाठी आयपीओ शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. जुलै महिन्यामध्ये सेन्को गोल्ड, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेसह अनेक आयपीओ बाजारात आले आहेत. तसेच आता पुढील महिन्यात आणखी आयपीओ बाजारात येणार आहेत. जुलै महिन्यात बाजारात आलेल्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच पुढील महिन्यात देखील नवीन आयपीओ येणार असल्याने गुंतवणूकदारांना … Read more