ITR 2 Filing : करदात्यांनो.. ITR 2 फाइल करत असाल तर सोबत ठेवा ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रे, येणार नाही कोणतीच अडचण

ITR 2 Filing

ITR 2 Filing : आयकर विभागाकडून आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न भरण्यासाठी ऑफलाइन ITR-2 फॉर्म जारी करण्यात आला आहे. तसेच तुम्ही वेबसाइटवर ITR 2 फॉर्म भरू शकता. दरम्यान ITR-2 फॉर्मसाठी पात्र असणारे सर्व करदाते ते प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवरून डाउनलोड करून त्यांचे आयकर रिटर्न भरू शकतात. परंतु ITR 2 फाइल करत असताना काही महत्त्वाची कागदपत्रे … Read more