ITR Refund Status : ‘या’ पद्धतीने तपासा ITR रिफंड स्टेटस; फक्त फॉलो करा ‘ह्या’ स्टेप्स
ITR Refund Status : कोट्यवधी आयकर भरणारे (tax payers) आयकर रिटर्न भरल्यानंतर रिफंडच्या (refund) प्रतीक्षेत आहेत. तथापि, आयकर विभागाकडून (Income Tax Department) अनेक प्राप्तिकरदात्यांना रिफंड जारी करण्यात आला आहे. पण अजूनही अनेक करदाते आहेत ज्यांना रिफंड देणे बाकी आहे. तुमच्या आयकर रिटर्नचा रिफंड अजून आला नसेल, तर तुम्ही तुमच्या रिफंडची स्थिती अगदी सोप्या पद्धतीने तपासू शकता. रिफंडची स्थिती तपासण्याचा मार्ग तुमच्या … Read more