जय शहा यांच्या तिरंग्यास नकार, नेटकऱ्यांकडून ट्रोल

 India News:आशिया कपमध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. या रोमहर्षक विजयानंतर देशभर जल्लोष झाला. सर्वक्ष तिरंगा फडकवून आनंद साजरा केला जात होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा आणि बीसीसीआयचे सचिव असणाऱ्या जय शहा यांनी हातात तिरंगा घ्यायला नकार दिल्याचा एका व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरून त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल … Read more