दुध आणि जायफळ एकत्र सेवन करण्याचे फायदे जाणून घ्या !
Jaifal- Health Benefits : जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवते तेव्हा आहारात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. अशातच दुधासोबत असा एक पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो जो भारतीय घरांमध्ये हमखास सापडतो. हा पदार्थ म्हणजे जायफळ. तुम्हाला माहितीच असेल जायफळ हे आयुर्वेदातील प्रसिद्ध औषधांपैकी एक आहे, ज्याचा उपयोग शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी … Read more