महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नादच खुळा! चक्क पांढऱ्या जांभळाची केली लागवड, एका एकरात झाली 4 लाखांची कमाई, पहा ही यशोगाथा

Maharashtra Successful Farmer

Maharashtra Successful Farmer : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसत आहे. अवकाळी, गारपीट अतिवृष्टी यांसारख्या संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. शिवाय उत्पादित केलेल्या शेतमालाला अनेकदा बाजारात चांगला दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होते. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मनसुबे मोठे ताकदवर आहेत. हेच कारण आहे की, या विपरीत परिस्थितीचा … Read more

शेतकऱ्याच्या पोराचं भन्नाट संशोधन! गाड्यांसाठी बनवलं खास सेन्सर; आता गाडीचा अपघात झाला की कुटुंबातील व्यक्तींना जाणार ऑटोमॅटिक मॅसेज, पहा…..

viral news

Viral News : देशात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. जेवढ्या झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे तेवढाच विकास देशाचा होत आहे. आता लोकसंख्येप्रमाणेच वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढली आहे. मात्र वाहनांची संख्या वाढली, रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ वाढली आणि अपघातांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वधारली आहे. मात्र अनेकदा रस्त्यांवर होणारे अपघात वेळेवर माहिती न मिळाल्यामुळे भीषण रूप घेत असतात … Read more

सातवी पास तरुणाच्या जिद्दीची कहाणी ! घरी होतं अठराविश्व दारिद्र्य पण खचला नाही; आता ‘या’ पिकाच्या शेतीतून बनला थेट कोट्याधीश, वाचा सविस्तर

farmer success story

Farmer Success Story : महाराष्ट्र ही संत-महात्म्याची भूमी म्हणून जगात ख्याती प्राप्त आहे. अशा या महान राष्ट्राच्या भूमीतील तरुणही अलीकडे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. शेती क्षेत्रात देखील राज्यातील तरुण पिछाडीवर नाहीत. वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतीतूनही आता राज्यातील तरुणांनी आपला कार्याचा जागर देशपातळीवर नेऊन ठेवला आहे. विशेष बाब म्हणजे राज्यातील तरुण शेतकऱ्यांनी प्रतिकूल … Read more

उच्चशिक्षित शेतकरी बंधूंचा नाविन्यपूर्ण प्रयोग ! रोप निर्मिती व्यवसाय सुरु करून कमवलेत लाखों, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : मराठवाडा म्हटलं की समोर उभे राहतं ते शेतकरी आत्महत्येचे हृदय विदारक दृश्य. निश्चितच मराठवाडा आणि विदर्भात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात सह संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र अलीकडील काही वर्षात येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायातून लाखो रुपये कमवून दाखवले आहेत. विशेष म्हणजे या विभागातील शेतकऱ्यांनी राबवलेले प्रयोग राज्यातील … Read more

नादखुळा ! साबळे बंधूंचा अद्रक लागवडीचा प्रयोग यशस्वी; मात्र अर्धा एकरातून मिळवले साडेतीन लाखांचे उत्पन्न

farmer success story

Farmer Success Story : भारत हा एक कृषीप्रधान देश. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेती क्षेत्रावर आधारित. मात्र तरीही देशातील शेतकऱ्यांना शेती करतांना नानाविध संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शासनाच्या उदासीन धोरणामुळे आणि बाजारात शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल असे उत्पन्न शेतीतून मिळत आहे. यामुळे राज्यातील बहुतांशी … Read more