कृषीपंपाचे वीज खंडित करण्याचे सत्र अजूनही चालूच आदेश होऊनही शेतातील पिके टांगणीला!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Maharashtra News :- वीज तोडणी मुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे पाण्याविना नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्याने अधिवेशनात पुढील तीन महिने कृषी पंपाच्या विद्युत पुरवठा खंडित करू नये व ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण एकीकडे नांदेड जिल्ह्यात वीजोजडणी केली … Read more

कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले; तरी ऊस आजून ही शिल्लक

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News  :- राज्यातील वाढीव उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधान परिषद सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारखाना क्षेत्रातील ऊस गाळप केल्याशिवाय साखर कारखाने बंद न करण्याच्या सूचना कारखान्याला दिल्या आहेत. तर ऊस गाळप हंगामा शेवटच्या टप्प्यात आला असून अजूनही उसाचा प्रश्न तसाच आहे. त्यामुळे आपला ऊस जाईल … Read more

रावसाहेब दानवेंना ‘ते’ विधान भोवणार? नाभिक समाज आक्रमक, दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला २१ हजारांची ऑफर

जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची (Raodsaheb Danve) यांनी नाभिक समाजाविषयी केलेले विधान चांगलेच महागात पडल्याचे समजत आहे. त्यांच्याविरोधात नाभिक समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दानवे यांनी राज्य सरकारवर (state government) टीका करताना या सरकारची अवस्था तिरुपती (Tirupati) येथील न्हाव्यांसारखी झाल्याचे सांगत, तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे मारून ग्राहकांना (customers) बसवून ठेवतात, तसे आघाडी … Read more

येत्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  मराठवाड्यात थंडीचा जोर वाढत होता, तर अनेक भागांत चांगलीच हुडहुडी भरलेली पाहायला मिळाली. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होताना पाहायला मिळत आहे.(Weather Update) दरम्यान, पुढील काही दिवसांत मराठवाड्यात परत पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य … Read more