गुरूजी तुम्ही देखील …..? अवघ्या तीनच महिन्यात सासरच्या ‘त्या’ मागणीला कंटाळून शिक्षक पत्नीची आत्महत्या

Ahmednagar News:लग्न होऊन उणेपूरे तीन महीने देखील झाले नव्हते तोच माहेरुन दहा लाख रुपये आणावेत यासाठी होत असलेल्या छळास कंटाळून शिक्षकाच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. अंकीता डोईफोडे असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव असून, ही घटना जामखेड तालुक्यात घडली आहे.लग्नानंतर पुढील जीवनाचे सुंदर स्वप्न रंगवलेल्या नवविवाहितेच्या हातावरील मेहेंदीचा रंग फिका होण्यापूर्वीच सासरच्या लोकांनी तिच्या सर्व स्वप्नांची … Read more

या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ मारहाणीत एकजण जखमी : सोन्याचे दागिने केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- जामखेड तालुक्यातील खर्डा येथे काल पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालून जबर मारहाण करून सोन्याचे दागिने व रक्कम असा एकूण ६६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तर चोरट्यांच्या मारहाणीत एकजण जखमी झाले आहे. या घटनेबाबत माहिती समजताच अहमदनगर येथील एलसीबीच्या पथकाने श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले व … Read more

भल्या पहाटे सशस्त्र चोरट्यांचा धुमाकूळ एस.टी चालकाच्या घरावर दरोडा ; ९३ हजारांचा ऐवज लंपास केला

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- शहरातील बीड रोडवर जवळील शिक्षक कॉलनी या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी एस.टी.चालकाच्या घरावर तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकला.(Theft) या दरोड्यात दरोडेखोरांनी ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विजय नवनाथ खुपसे (एस.टी ड्रायव्हर, रा. शिक्षक कॉलनी जामखेड) हे रात्री घरात झोपलेले असताना … Read more

भावकीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी दोघे गंभीर जखमी : ‘या’तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- आपल्याला भावकीचे वाद सर्वसृत आहेत. अनेकदा विकोपाला जाऊन छोट्या गोष्टीचे रूपांतर मोठ्या वादात होते. अशीच घटना जामखेड तालुक्यातील साकतमध्ये घडली आहे.(scuffle) येथे गेल्या अनेक दिवसांपासून काही ना काही कारणांवरून भावकीत दोन गटात भांडणे होत होती. काल झालेल्या तुफान हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी जामखेड … Read more