Jan Dhan Account: 50 कोटी जन धन योजना खातेधारकांसाठी खुशखबर ! केंद्र सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा
Jan Dhan Account: केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी (Union Tourism Minister G Kishan Reddy) यांनी 16 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक योजनांमधील डिजिटायझेशन आणि भ्रष्टाचार निर्मूलनाच्या बाबतीत सरकारची (government) मोठी उपलब्धी अधोरेखित केली आणि सांगितले की, प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या बँक खात्यांद्वारे आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांना सुमारे 25 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. हे पण वाचा … Read more