Jan Dhan Yojna : तुम्हालाही हवे आहेत का 10,000 रुपये? तर लगेच ‘या’ ठिकाणी करा अर्ज
Jan Dhan Yojna : पैशाची गरज कोणाला नसते असे कधी झाले नाही. यामुळे लोक पैसे कमावण्यात व्यस्त आहेत. मात्र जर तुम्हाला अचानक पैशाची गरज पडली आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही टेन्शनमध्ये येता. मात्र यावर आम्ही एक उपाय घेऊन आलो आहे. आज आम्ही तुम्हाला जन धन खात्याबद्दल सांगणार आहे. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील … Read more