Udayanraje : जनता दरबार सुरु असताना आजींची हजेरी, उदयनराजे गहिवरले, आणि…

Udayanraje : सातारचे खासदार उदयनराजेंचा दिलदार स्वभाव त्यांच्या अनेक गोष्टीतून नियमित पाहायला मिळतो. त्यांची वेगळीच स्टाईल तरुणांना खूपच आवडते. उदयनराजे यांचे अनेक किस्से लोक नियमित सांगत असतात. असाच एक प्रसंग उदयनराजे यांच्या कार्यालयात घडला. उदयनराजे यांचा जनता दरबार सुरु असताना तेथे एक आजीबाई आल्या. त्यांनी उदयनराजे यांना आशीर्वाद दिले. त्यामुळे उदयनराजेही थोडे गहिवरले, याचे फोटो … Read more