बँक खात्यामध्ये बॅलन्स नाही तरी देखील तुम्ही काढू शकता 10 हजार! ही योजना करेल तुम्हाला मदत
केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे योजना राबविण्यात येत असून या माध्यमातून अनेक गरजू व्यक्तींना व्यवसाय उभारण्यापासून तर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून देखील आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. केंद्र सरकारने राबवलेली उज्वला योजनेसारख्या अनेक योजनांचा उल्लेख आपल्याला यामध्ये करता येईल. तसेच अनेक राज्य सरकारांनी देखील नागरिकांसाठी अनेक लाभाच्या योजना सुरू केलेल्या आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले … Read more