Jandhan Yojana: .. तर मोदी सरकार तुम्हालाही देणार 10 हजार रुपयांचा लाभ ; फक्त करा ‘हे’ काम
Jandhan Yojana: आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदी सरकारने पीएम जन धन योजनेंतर्गत देशातील लाखो नागरिकांचे बँकेमध्ये खाते उघडले होते ज्याचा आता लोकांना मोठा फायदा होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 40 कोटींहून अधिक लोकांनी देशातील विविध बँकांमध्ये खाती उघडली आहे. आता सरकारने जन धन खातेधारकांसाठी एक अद्भुत योजना आणली आहे ज्याचा लाभ एक नाही तर लाखो … Read more