Floriculture Farming: सोडला वकिलीचा व्यवसाय आणि सुरू केली फुलशेती! वार्षिक कमवतो 70 लाख
Floriculture Farming:- बऱ्याच व्यक्तींना रुळलेला आणि स्थिर मार्ग सोडून जीवनात एखादी जोखीम पत्करून काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असते. त्याकरिता ते कुठलीही किंमत मोजायला तयार असतात व कशाही पद्धतीचे कष्ट उपसायला तयार असतात. असे अनेक अवलिया आपल्याला समाजामध्ये दिसून येतात. त्यातल्या त्यात एखादा चांगला व्यवसाय असेल किंवा चांगली नोकरी असेल व अशा पद्धतीने चांगल्या पगाराची नोकरी … Read more