अखेर नवोदय विद्यालयातील विलगीकरण केलेल्या 226 मुलांना घरी सोडले
अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरमधील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील गेल्या 12 दिवसांपासून विलगीकरण केलेल्या 226 मुलांना घरी सोडण्यात आले. दरम्यान नवोदयमध्ये कोरोना बाधित विद्यार्थी आढळून आल्यानंतर गेल्या आठवड्यापासून पालक चिंतातूर होते. यामुळे तालुक्यात देखील खळबळ उडाली होती. दररोज बाधित मुले आढळत असल्याने पालकांनी मुलांना घरी सोडण्याची मागणी केली होती. … Read more