‘बाळासाहेब थोरात हे रिटायर्ड झालेले नाहीत, ते तर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री….’ थोरात यांच्या लेकीची प्रतिक्रिया चर्चेत
Balasaheb Thorat News : आमदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसचे ताकतवर नेते म्हणून त्यांची ओळख आहे. काँग्रेसमध्ये त्यांचे मोठे वजन आहे. राज्याच्या राजकारणात त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरते. दरम्यान आता थोरात यांची पुढील पिढी सक्रीय राजकारणात आली आहे. त्यांच्या लेकीने अर्थातच जयश्री थोरात यांनी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेतला असून … Read more