Kolhapur Election : आमचे नाना लढले तर तुमच्या तोंडाला एवढा फेस आला मी लढलो तर काय हाल होतील..,चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदार (Kolhapur Election) संघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashri Jadhav) यांनी भाजपच्या सत्यजित कदम (Santyajit Kadam) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यामुळे काँग्रेस (Congress) नेत्यांकडून जल्लोष व्यक्त होत आहे. मात्र निवडणूक प्रचारादरम्यान भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले होते की, पराभूत झालो तर मी राजकारण सोडेन, हिमालयात जाईन. … Read more