Jeep Compass Suv 90,000 रुपयांनी महागली, बघा नवीन किंमत
Jeep Compass Suv : जीप इंडियाने भारतात आपल्या प्रीमियम कंपास SUV ची किंमत वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीप कंपासच्या किमतीत 90,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही नोंद घ्यावी किंमतीतील ही वाढ कंपासच्या सर्व प्रकारांमध्ये करण्यात आली आहे. एप्रिल 2022 पासून कंपनीने किमतीत तीनदा वाढ केली आहे. शेवटची दरवाढ जुलै 2022 मध्ये करण्यात आली होती. … Read more