LIC Plan : एकदा गुंतवणूक करून मिळवा 1 लाखापर्यंत पेन्शन, बघा LIC’ची ‘ही’ उत्तम पॉलिसी योजना !

LIC New Jeevan Shanti Plan

LIC New Jeevan Shanti Plan : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC कडे प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी फक्त एक नाही तर अनेक उत्तम योजना आहेत. अशातच LIC च्या सेवानिवृत्ती योजना खूप लोकप्रिय आहेत, ज्या निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता लक्षात घेऊन सादर करण्यात आल्या आहेत. या पॉलिसींपैकी एक म्हणजे LIC ची नवीन जीवन शांती योजना, जी एकल प्रीमियम … Read more