तिकीट एजंट बनला एअरलाइन किंग ! स्थापन केली विमान कंपनी पण, एक चूक झाली आणि सगळंच संपलं…
The fall of Jet Airways What happened : एकेकाळची भारताची आघाडीची एअरलाइन्स कंपनी जेट एअरवेज बुडाली असून बँकेच्या फसवणूक प्रकरणी या कंपनीचे संस्थापक नरेश गोयल आणि इतर पाच जणांवर कारवाई केली असून या प्रकरणात 538 कोटी रुपयांची मालमत्ता देखील ईडीने जप्त केलेली आहे. यासंबंधीचे आरोप पत्र 31 ऑक्टोबर रोजी ईडीच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेले होते. … Read more