हेल्मेट गँगने शेतकर्याचे चोरलेले 90 हजार पोलिसांमुळे मिळाले परत
अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- शेती पिकातून शेतकर्याला मिळालेल्या 90 हजार रूपयांवर दोन चोरट्यांनी डल्ला मारला होता. कोतवाली पोलिसांनी तपास करून चोरीला गेलेली 90 हजार रूपयांची रक्कम चोरट्यांकडून हस्तगत केली. न्यायालयाच्या आदेशानंतर शेतकर्याला ती परत देण्यात आली आहे. कोतवाली पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. याबाबत माहिती अशी की, केतन पोपटराव शेंडगे … Read more