Jio 5G आता ‘या’ शहरांमध्ये उपलब्ध ! काही सेकंदातच डाउनलोड होणार 1 तासाचा चित्रपट सेकंदात

Jio 5G : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने आता आपली 5G सेवा वाढवण्यास सुरुवात केली आहे. मागच्या महिन्यात देशात 5G सेवा सुरु झाली होती. त्यानंतर जिओने देशातील सहा शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली होती. आता जिओने मोठा निर्णय घेत आपली 5G सेवा मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, वाराणसी आणि नाथद्वारानंतर हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये सुरु केली आहे. … Read more

Jio Ture 5G लाँच ! ‘या’ शहरांतील यूजर्सना मिळणार दसऱ्याच्या दिवशी सेवा ; जाणून घ्या सविस्तर माहिती

Jio Ture 5G : Airtel नंतर Jio ने 5G सेवेची (5G service) घोषणा केली आहे. दसऱ्याच्या (Dussehra) मुहूर्तावर तुम्ही Jio True 5G सेवा वापरण्यास सक्षम असाल. सुरुवातीला, कंपनी दिल्ली (Delhi) , वाराणसी (Varanasi) , मुंबई (Mumbai) आणि कोलकाता (Kolkata) येथे आपली सेवा सुरु करणार आहे. उद्या म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून तुम्ही या शहरांमध्ये राहत असाल तर … Read more

Jio VS Airtel 5G: कोणाचा 5G प्लान असेल सर्वात स्वस्त; जाणून घ्या काय म्हणाले अंबानी?

Jio VS Airtel 5G:   आजपासून देशात नवीन आणि हायस्पीड मोबाइल इंटरनेट 5G युग (5G era) सुरू झाले आहे. दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai) आणि बंगळुरू (Bangalore) सारख्या अनेक शहरांमध्ये 5G कनेक्टिव्हिटी (5G connectivity) सुरू झाली आहे. मात्र, आतापर्यंत 5G सेवेची (5G service) किंमत आणि उपलब्धता याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी … Read more