Jio 5G Service : बिनधास्त चालवा इंटरनेट ! ‘या’ शहरात जिओ देणार फ्रीमध्ये 5G सेवा; असा मिळेल अनलिमिटेड डेटाचा लाभ
Jio 5G Service :देशात आता रिलायन्स जिओचे 5G सेवांचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता जिओने आपली 5G सेवा आणखी चार शहरात सुरु केली आहे. यामुळे आता जिओ 5G देशातील तब्बल 72 शहरांमध्ये उपलब्ध झाला आहे. जिओने आता ग्लावेर, जबलपूर, लुधियाना आणि सिलीगुडी या शहरात आपली 5G सेवा सुरु केली आहे. आम्ही तुम्हाला … Read more