Jio 5G Phone : 5G लॉन्चपूर्वी जीओचा 4G स्मार्टफोन झाला स्वस्त; पाहा नवीन किंमत
Jio 5G Phone : Jio 5G सेवा भारतात लवकरच सुरू होऊ शकते. 5G स्पेक्ट्रमचा भारत सरकारने लिलाव केला आहे आणि रिलायन्स जिओसह Airtel आणि Vi ने देखील त्यांचा स्पेक्ट्रमचा हिस्सा विकत घेतला आहे. या 5G स्पेक्ट्रम लिलावात, रिलायन्स जिओने 88,078 कोटी रुपयांचे सर्वाधिक 24,740 MHz 5G स्पेक्ट्रम विकत घेतले आहे. टेलिकॉम सेवेसोबतच ही मुकेश अंबानी … Read more