Jio Recharge Plan : ग्राहकांची मजा! जिओने आणला परवडणारा रिचार्ज प्लॅन, 3 GB डेटासह मोफत मिळेल Netflix
Jio Recharge Plan : जिओ ही आघाडीची टेलिकॉम कंपनी सतत इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत असते. शिवाय कंपनी ग्राहकांच्या बजेटचा विचार करून रिचार्ज प्लॅनच्या किमती ठरवत असते, त्यामुळे कंपनीकडे जास्त ग्राहक आहेत. आपले दोन रिचार्ज प्लॅन आणले आहेत. जे तुमच्या बजेटमध्ये आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 GB डेटा आणि मोफत Netflix सबस्क्रिप्शन मिळेल. जर … Read more