‘Jio’चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लवकरच बाजारपेठेत करणार एंट्री
Jio 5G Phone : Jio भारतात गंगा नावाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आणत आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे खरे नाव जाहीर केले नसून याला गंगा कोड नावाने संबोधले जात आहे. हा स्मार्टफोन बाजारात चर्चेचा विषय राहिला आहे कारण हा बाजारातील सर्व 5G स्मार्टफोन्सपेक्षा खूपच स्वस्त आहे आणि ग्राहकांना अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतील जे त्याचे सर्वात मोठे … Read more