Jio Plan : स्वस्तात मस्त! ‘हे’ आहेत जिओचे सर्वाधिक विकले जाणारे प्लॅन्स, मिळेल अनलिमिटेड डेटा आणि मोफत OTT सबस्क्रिप्शन
Jio Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन घेऊन येत असते. विशेष म्हणजे इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्त प्लॅन ऑफर करते. जे ग्राहकांच्या बजेटमध्ये असतात. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या खूप जास्त असते.कंपनीचे असेच काही प्लॅन आहेत जे तुमच्या बजेटमध्ये येतील. हे जिओचे सर्वात जास्त विक्री करणारे … Read more