Jio चा ‘हा’ स्वस्त प्लॅन ग्राहकांसाठी ठरणार फायदेशीर ! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार 75 जीबी डेटा, पहा….
Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. यानंतर एअरटेल या टेलिकॉम कंपनीचा नंबर लागतो. दरम्यान या दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या मोठे कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे. एकीकडे रिलायन्स जिओचे ग्राहक संख्या दिवसेंदिवस विस्तारत आहे तर दुसरीकडे एअरटेलची ग्राहक संख्या देखील गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे. यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी … Read more