Jio Recharge Plan : जिओचा स्वस्तात मस्त 5G रिचार्ज प्लॅन, फक्त ६१ रुपयांमध्ये मिळतील अनेक धमाकेदार फायदे…
Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनीकडून सुरुवातीपासूनच ग्राहकांसाठी भन्नाट प्लॅन सादर केले जात आहेत. यामध्ये कमी पैशात ग्राहकांना अनेक फायदे पुरवले जात आहे. तसेच आता कंपनीकडून 5G रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. रिलायन्स जिओने परवडणारी 5G योजना जाहीर केली आहे. हा प्लॅन खास अशा वापरकर्त्यांसाठी आणला गेला आहे ज्यांना 5G वर अपग्रेड … Read more