Jio vs Airtel vs Vi : रिलायन्स जिओ, Airtel आणि Vi कोणाचे आहेत 84 दिवसांच्या वैधतेसह येणारे स्वस्त प्लॅन्स, पहा यादी
Jio vs Airtel vs Vi : रिलायन्स जिओ, Airtel आणि Vi या भारतातील सर्वात आघाडीच्या खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनची किंमत वेगवेगळी आहे. तसेच त्यांच्या प्लॅनचे फायदेखील वेगवेगळे आहेत. कंपनीच्या ग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. या कंपन्या सतत टक्कर देताना दिसतात. या तिन्ही कंपन्यांकडे 84 दिवसांच्या वैधतेसह येणारे स्वस्त प्लॅन्स आहेत. परंतु … Read more