Jio Offer : भन्नाट प्लॅन ! ‘इतक्या’ स्वस्तात ग्राहकांना मिळणार 388 दिवसांसाठी दररोज 2.5GB डेटा ; वाचा सविस्तर
Jio Offer : भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा धमाका करत नवीन ऑफर सादर केला आहे. या ऑफरचा अनेकांना मोठा फायदा होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना दीर्घकालीन योजनांवर अतिरिक्त लाभ मिळवता येणार आहे. 23 दिवसांपर्यंतच्या अतिरिक्त वैधतेव्यतिरिक्त, कंपनी आपल्या वापरकर्त्यांना 75GB … Read more