Tractor Information: 50 HP मध्ये उत्तम ट्रॅक्टर घ्यायचे आहे का? जॉन डियर 5050 D चांगले राहील की न्यू हॉलंड 3630 TX प्लस! वाचा माहिती
Tractor Information:- शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर होऊ लागला असून शेतीच्या पूर्वमशागती पासून तर पिकांच्या काढणीपर्यंत अनेक प्रकारची यंत्र वापरली जातात. परंतु यामध्ये ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर शेतीत वापरले जातात. शेती व शेतीशी संबंधित असलेले अनेक छोटी मोठी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने सहजपणे करता येतात. त्यामुळे आता बरेच शेतकरी शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरची खरेदी मोठ्या प्रमाणावर करताना … Read more