अण्णा म्हणतात सरकारचे नको त्या गोष्टींकडे लक्ष ! माझे आयुष्य संपले तरी…
अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शवला होता. तसेच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या चुकीच्या धोरणाविरोधात १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात राज्य उत्पादनशुल्क विभागाचे सहआयुक्त यतीन … Read more