Lifestyle News : घरबसल्या बोटांचे निरीक्षण करून समजेल तुम्हाला कोरोना झाला की नाही; वैज्ञानिकांचा दावा; वाचा संशोधनाविषयी सविस्तर
Lifestyle News : गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या (Corona) महामारीमुळे जगात एक मोठे संकट तयार झाले होते. यातून वाचण्यासाठी सर्वजण वेगवगळ्या उपाययोजना करत होते. मात्र या विषाणूची तीव्रता पाहता सर्वजण घाबरून गेले होते. तसेच दोन वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. जसजसा वेळ जात आहे, तसतसे कोरोनाचे अनेक नवीन प्रकार समोर येत आहेत. … Read more