7th Pay Commission : १ जुलैला केंद्रीय कर्मचाऱ्यांचे नशीब चमकणार, हा मोठा लाभ मिळण्याची शक्यता

7th Pay Commission : १ जुलैपासून (July 1) केंद्रीय कर्मचारी (Central staff) आणि पेन्शनधारकांच्या (pensioners) निवृत्ती वेतनात लक्षणीय वाढ होऊ शकते. खरं तर, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत पुन्हा एकदा वाढण्याची अपेक्षा आहे. यावेळी ४ टक्के वाढ अपेक्षित आहे. खरं तर, अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाने (AICPI) मार्चमध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीत … Read more