मांसाहाराच्या जाहिरातींवर बंदीसाठी याचिका, न्यायालय म्हणाले…

Maharashtra News:मांसाहारबद्दल विविध माध्यमांवर जाहिराती करण्यास बंदी घालण्यात यावी. यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे घालून देऊन मांसाहार करणे हे आरोग्यासाठी घातक आहे, असे नमूद करूनच जाहिराती देण्याचे बंधन घालावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आत्मकमल लब्धीसुरीश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्टने ही जनहित याचिका केली होती. न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे. न्यायालयाने … Read more