बनावट लग्न लावून लुटणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले गजाआड
अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Ahmednagar News :- बनावट लग्न करून लाखो रुपये घेऊन मुलीसह फरार होणाऱ्या एका टोळीस सुपा पोलिसांनी अटक केली आहे. यात मुलीसह तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. या टोळीतील एक महिला फरार झाली आहे. याप्रकरणी सुपा येथील सुहास भास्कर गवळी यांनी सुपा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. … Read more