Jyotish Tips : महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराणातील हे उपाय नक्की करा, महादेव देतील इच्छित वरदान
Jyotish Tips : देशात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. या वर्षाची महाशिवरात्र काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनेक भागात महाशिवरात्र साजरी करण्यासाठी तयारी देखील सुरु झाली आहे. यंदाच्या वर्षातील महाशिवरात्र या महिन्यातील १८ फेब्रुवारीला होणार आहे. या दिवशी ज्योषशास्त्रानुसार तुम्ही काही उपाय केले तर … Read more