Maharashtra monsoon 2022 : महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? आयएमडीनं केलं जाहीर
Maharashtra monsoon 2022 : यावर्षी हवामान विभागानं अंदाज वर्तविल्याप्रमाणं मान्सूनची वाटचाल लवकर सुरू झाली आहे. अंदमान निकोबार बेटावर मान्सून दाखल झाला आहे. मात्र, तो महाराष्ट्रात केव्हा दाखल होणार? याची उत्सुकता आहे.याचंही उत्तर आता मिळालं आहे.महाराष्ट्रात ५ जूनला तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज, पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळकर यांनी वर्तविला आहे. सरकारच्या खरीप … Read more