Share Market Update : ‘कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या’ स्टॉकमध्ये गुंतवणूकदार झाले करोडपती, एका वर्षात भेटला तब्बल ‘एवढा’ परतावा
Share Market Update : पेनी स्टॉकमधील (penny stock) असा एक स्टॉक आहे, ज्यातून गुंतवणूकदारांना (investors) छप्परफ़ाड फायदा झाला आहे, त्यातून अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना करोडपती (Millionaire) बनवले आहे. या शेअरचे नाव ‘कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड’ (Kaiser Corporation Limited) हे आहे. हा या वर्षातील संभाव्य मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअरच्या किमतीने गेल्या एका वर्षात २२,२१९ … Read more