साईबाबांवर टीका करणारे नरकाचे भागी, कालीचरण महाराजांनी बागेश्वर महाराजांना झापले

Ahmednagar News  : हिंदूंचं महान श्रद्धास्थान साईबाबा आहेत. ज्याप्रमाणे १२ ज्योतिर्लिंग व ५१ शक्तिपीठ आहेत, तसेच साईंबाबांचेही स्थान हिंदूंसाठी परम पवित्र असून ऊर्जेचा स्त्रोत आहे. त्यांच्यावर टीका केली, तर सगळीकडे नकारात्मक प्रसिद्धी मिळते. त्यामुळे अशी षडयंत्र प्रसिद्धीसाठी केले जाते. लोक साईबाबांसारख्या महान सिद्ध पुरुषांवर टीका करतात, तेव्हा निसंशय ते नरकाचे भागी असतात, असे मत कालीचरण … Read more

पुणे सत्र न्यायालयाकडून कालीचरणला इतक्या दिवसांची पोलीस कोठडी !

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराजाला(Kalicharan maharaj) अटक केल्यानंतर आज पुणे पोलीसांनी त्याला आज पुणे सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कालीचरण महाराजासोबत धार्मिक भावना भडकावल्याबद्दल पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या … Read more