Farming Business Idea : करोडपती बनवणारी शेती…! 20 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होते ‘हे’ औषधी पीक, याची लागवड शेतकऱ्यांना बनवणार करोडपती
Farming Business Idea : भारतात अलीकडे औषधी पिकांची (Medicinal Crop) मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण भारतवर्षात शेतकरी बांधव (Farmer) औषधी पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Medicinal Plant Farming) करत असल्याचे चित्र आहे. या औषधी वनस्पतीच्या लागवडीचे प्रमाण आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेष म्हणजे जाणकार लोक देखील औषधी पिकांच्या शेतीसाठी (Farming) शेतकरी बांधवांना … Read more