शेतकऱ्यांनो तयारीला लागा…! 25 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची शेती सुरु करा ; लाखोत कमाई होणार
Kalonji Farming : अलीकडे कमी कष्टात व कमी खर्चात चांगला नफा मिळवून देणाऱ्या औषधी व मसाला वर्गीय पिकांची शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले आहेत. ही पिके आता शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत बनत आहेत. कलोंजी हे देखील अशाच पिकांपैकी एक आहे. कलोंजीमध्ये लहान बिया असतात. ज्याचा रंग काळा असतो. मसाल्यांबरोबरच औषध बनवण्यासाठीही याचा वापर … Read more