वाकी धरण भरले : भंडारदराच्या पाणलोटात अतिवृष्टी..!
Ahmednagar News:कळसुबाई शिखरावर पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णावंती नदीला आलेल्या प्रचंड पुराने वाकी धरण शनिवारी दुपारी एक वाजता पूर्ण क्षमतेने भरले. कृष्णावंती नदीमधून निळवंडे धरणाच्या दिशेने पाणी झेपावले आहे. भंडारदरा धरणामध्ये गत १२ तासात विक्रमी ४०९ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आल्याने भंडारदरा धरण चार हजारी झाले आहे. अकोले तालुक्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसुबाई शिखरावर शनिवारी … Read more