रावसाहेब दानवेंना ‘ते’ विधान भोवणार? नाभिक समाज आक्रमक, दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला २१ हजारांची ऑफर
जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची (Raodsaheb Danve) यांनी नाभिक समाजाविषयी केलेले विधान चांगलेच महागात पडल्याचे समजत आहे. त्यांच्याविरोधात नाभिक समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दानवे यांनी राज्य सरकारवर (state government) टीका करताना या सरकारची अवस्था तिरुपती (Tirupati) येथील न्हाव्यांसारखी झाल्याचे सांगत, तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे मारून ग्राहकांना (customers) बसवून ठेवतात, तसे आघाडी … Read more